Home अहमदनगर कार दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

कार दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

कार दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

शिर्डी: नाशिक शिर्डी मार्गावर के.के. मिल्कजवळ स्विफ्ट कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. नवनाथ चंद्रभान कुसळकर, चांगदेव आहिरे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक शिर्डी मार्गावर मंगळवारी दिनांक ३० रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार तसेच दुचाकी क्र. एम.एच.१७ ई ७८२१ यांच्यात भीषण अपघात झाला. दुचाकीवरील नवनाथ कुसळकर व चांगदेव आहिरे हे दोघे जबर जखमी झाले. कुसळकर यांचा सुपर रुग्णालयात तर चांगदेव आहिरे यांचा लोणी येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. ऐन दिवाळी सणाच्या दरम्यान या दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Website Title: shirdi News Both die in a car motarcycle accident


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here