Home संगमनेर संगमनेर: बोटा शिवारात कार उलटली

संगमनेर: बोटा शिवारात कार उलटली

संगमनेर: बोटा शिवारात कार उलटली

संगमनेर: कार उलटूनही पाच जण बालंबाल बचावल्याची घटना संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शनिवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ ते नऊ च्या सुमारास घडली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

कार क्रमांक एम.एच. ०५ ए जे ११८६ हिच्यामधून सुशील आहिरे, जया अहिरे, अशोक अहिरे,स्वाती अहिरे,अनविधा अहिरे सर्व जेल रोड नाशिक हे पुणे येथे नोकरीस आहेत. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे हे सर्व कुटुंबीय शनिवारी सकाळी आळे फाटा मार्गे आपल्या गावी नाशिककडे जात होते. शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास बोटा शिवारातील तळपे वाडी शिवारातील या ठिकाणी आली असता अहिरे यांचा कार वरील ताबा सुटल्याने कार उलटली. कार महामार्गाच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यामध्ये जाऊन पडली. जोराचा आवाज आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी व वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी कारच्या दिशेने धाव घेतली. कारमधील सर्वजन अडकलेले होते. कारचा दरवाजा तोडत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.    

Website Title: sangamner taluka news The car has fallen


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here