Home अकोले अकोले: कुंभेफळ येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरी

अकोले: कुंभेफळ येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरी

अकोले: कुंभेफळ येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरी

अकोले: तालुक्यातील कुंभेफळ येथील बंद घराचे कुलूप तोडून १५ हजार रुपये रोख रक्कमेसह १४ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना शुक्रवार २ नोव्हेंबर रोजी भरदिवसा घडली. तालुक्यात दुष्काळाचे सावट असताना घरफोडीच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत अकोले पोलीस ठाण्यात जालिंदर किसन कोटकर यांनी फिर्याद दिली असून यात म्हंटले आहे की, शुक्रवार दिनांक २ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ८:३० ते १० वा. दरम्यान कुंभेफळ येथील राहत्या घरी कुलूप असताना अज्ञात आरोपीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील १५,९९० किमतीचा मोबाईल, १५ हजार रुपये रोख रक्कम, दहा हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे मिनी गन्ठन असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे फिर्यादी वरून कलम ४५४ ,३८० प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. कॉ. भोसले करत आहे. या घरफोडीच्या घटनेने लोक भयभीत झाले आहे.   

Website Title: akole News Lock the lock of the house and steal it


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here