Home संगमनेर संगमनेर: चोरट्यांनी फोडली तीन दुकाने

संगमनेर: चोरट्यांनी फोडली तीन दुकाने

संगमनेर: चोरट्यांनी फोडली तीन दुकाने

संगमनेर: तालुक्यातील चिखली येथे अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून रोख रकमेसह औषधांचे बॉक्स व एक मोटारसायकल चोरून पोबारा केला. शनिवारी ते रविवारी पहाटे पाच वाजेचच्या दरम्यान हि घटना घडली आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास धोडीबा हासे यांचे चिखली याठिकाणी राजहंस स्टोलचे दुकान, बाबासाहेब नामदेव मेमाणे यांचे आकांक्षा मेडिकल, बाळासाहेब संपत हासे यांचे गणेश सायकल चे दुकान आहे. नेहमीप्रमाणे यांनी शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपापली दुकाने बंद केली होती. शनिवारी रात्री अकरा ते रविवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हासे यांचे राजहंस स्टोलचे दुकानाचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. दुकानातील दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. त्यानंतर शेजारील असणाऱ्या नेमाने यांच्या आकांक्षा मेडिकल दुकानाचे शटर उचकटून २२ हजार रुपये किमतीचे औषधांचे बॉक्स व साडे पाच हजार रुपयांची रोख रक्कम तर हासे यांच्या सायकल दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दत्तात्रय नामदेव सिनारे यांच्या घरासमोरील पडवीत लावलेली मोटारसायकल (एम. एच. १७ ९५४७) हि चोरून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. सकाळी वरील दुकानानामध्ये चोरी झाले असल्याचे समजले. घटनेची माहिती शहर पोलिसांना समजताच सहायक निरीक्षक गोपाळ उंबरकर, विजय पवार सागर धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Website Title: sangamner taluka news Three shoppers blasted by thieves


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here