Home संगमनेर संगमनेर: ट्रक कंटेनरवर आदळला

संगमनेर: ट्रक कंटेनरवर आदळला

संगमनेर: ट्रक कंटेनरवर आदळला

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे नाशिक पुणे महामार्गावर ट्रक कंटेनरवर आदळला. ट्रक चालकाला गतीरोधकाचा अंदाज न आल्यामुळे ट्रक दुभाजकाच्या पलीकडे जाऊन कंटेनरवर आदळला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास घडला. अपघाताला सहा तास उलटूनही आंबी खालसा परिसरात एकेरी वाहतूक सुरु आहे त्यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल होतायत.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

नाशिकहून पुण्याकडे ट्रक (एच.आर. ६९ ए.८७८७) घेऊन चाललेल्या चालकाला गतीरोधाकाचा अंदाज न आल्यामुळे ट्रक गतिरोधकावर आदळून दुभाजकाच्या पलीकडे जाऊन कंटेनरवर आदळला. अपघाताची माहिती कळताच महामार्ग पोलीस राम शिंदे अरविंद गिरी घटनास्थळी पोहचले.

Website Title: sangamner taluka news Truck collapsed on the container


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here