Home संगमनेर संगमनेर: सुकेवाडीत दोन बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू

संगमनेर: सुकेवाडीत दोन बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू

संगमनेर: सुकेवाडीत दोन बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू

सुकेवाडी: संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील दत्तवाडी येथील शेतकरी अशोक केरू सातपुते यांच्या वस्तीवर काल रात्री दोन बिबट्यांच्या हल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू झाला.  परिसरातील सर्व शेतकरी सध्या भीतीच्या वातावरणात वावरतांना दिसून येत आहे. परिसरातील सर्व शेतकरी ऊसाच्या किवा आणि पिकांत पानी भरण्यासाठी जात नसल्याने थोडेफार पाणी उपलब्ध असताना पिके करपू लागले आहेत. गोधन वाचविण्यासाठी काय करावे हाच प्रश्न सध्या शेतकरी यांना भेडसावत आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू झाला त्यांना वनविभाग व कृषि विभागणे त्वरित भरपाई द्यावी तसेच वन विभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांना त्वरित जेरबंद करावे अशी मागणी सरपंच वैभव सातपुते व माजी नगरसेवक गोरख कुटे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here