Home संगमनेर संगमनेर: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर: शहरातील मालदाड रोड येथे राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना आज शुक्रवारी सकाळी १०.०० वा. सुमारास घडली.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

दीपक रंगनाथ दुसाने असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेर कॉलेज च्या पाठीमागे मयत दीपक दुसाने यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणाच्या तपासात तोही अडकला होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण कोर्टात असल्याने त्याचा मोठा मानसिक त्रास दीपक याला होत होता. दरम्यान आज सकाळी दीपक हा घरी एकटाच असल्याने त्याने घराच्या छताच्या हुकाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची खबर मिळताच शहर पोलीस स्टेशनचे श्री. फटांगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात व तेथून कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात म्रुतू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here