Home संगमनेर संगमनेर: वीज तोडल्याने महावितरणाच्या अभियंत्यास धक्काबुक्की

संगमनेर: वीज तोडल्याने महावितरणाच्या अभियंत्यास धक्काबुक्की

संगमनेर: वीज तोडल्याने महावितरणाच्या अभियंत्यास धक्काबुक्की

संगमनेर: शहरातील जुबेर सलीम शेख (सुकेवाडी रोड) यांच्या घरातील वीज तोडल्याचा राग अनावर झाल्याने त्याने महावितरणाच्या सहायक अभियंता विश्वजित विलासराव मोडक यांना कार्यालयात येऊन अंगावर धावून जाऊन धक्काबुकी करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना गुरुवारी चार वाजेच्या सुमारास घडली.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, जुबेर शेख हा सुकेवाडी रोड याठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याचे घरातील वीजबिल बाकी असल्याने गुरुवारी सकाळी वायरमन मुकेश मंडवाले यांनी शेख यांच्या घरी जाऊन वीज तोडली. त्यानंतर दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास शेख हा त्याच्या सोबत एक अनोळखी व्यक्तीला घेऊन वीज वितरण कार्यालयात आला व मोठ मोठ्याने आरडाओरडा करत माझ्या घराची वीज का कट केली टी जोडून द्या. त्यावर सहायक अभियंता श्री. मोडक म्हनाले तुमचे थकीत बिल अगोदर भरा त्यानंतर तुमची वीज चालू होईल असे म्हटल्याचा राग आल्याने शेख याने शिवीगाळ करत धक्काबुकी करू लागला. त्याचवेळी आमच्या कार्यालयातील वायरमन हे सोडविण्याकरिता आले असता शेख यांनी धक्काबुकी करत सरकारी कामात अडथळा आणला.

याप्रकरणी विश्वजित मोडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी जुबेर सलीम शेख व अनोळखी मित्र या दोघांबाबत गुन्हा दाखल केला आहे.  


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here