Home संगमनेर Sangamner: संगमनेर करोना ब्रेकिंग: आज ७ जणांना करोनाची बाधा

Sangamner: संगमनेर करोना ब्रेकिंग: आज ७ जणांना करोनाची बाधा

Sangamner Taluka seven corona infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात करोनाबाधितांची आणखी भर पडली आहे. शासकीय व खासगी सात पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.

शासकीय अहवाल यामध्ये शहरातील इंदिरानगर येथे ३३ वर्षीय तरुण, ६५ वर्षीय महिला, रंगारगल्ली येथे ४६ वर्षीय व्यक्ती, घासबाजार येथे ५४ वर्षीय पुरुष, गांधी चौक येथे ४२ वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाली आहे.

तसेच तालुक्यातील निमोण येथे ४२ वर्षीय पुरुषाचा करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.  

खासगी प्रयोगशाळेतून कासारा दुमाला येथील ३१ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सात करोनाबाधित आढळून आले आहेत.

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner Taluka seven corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here