Home अकोले Akole: अकोलेत इंदोरी येथे पती पत्नी करोना बाधित

Akole: अकोलेत इंदोरी येथे पती पत्नी करोना बाधित

Akole Indori two corona infected

Akole | अकोले: तालुक्यातील इंदोरी फाट्यजवळ पती पत्नी करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या १७० वर पोहोचली आहे.

आज गुरुवारी सकाळी खासगी प्रयोगशाळेत प्राप्त झालेल्या अहवालात इंदोरी फाट्याजवळील ५१ वर्षीय पती व ४७ वर्षीय पत्नी यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात एकूण करोनाबाधित १७० झाले आहेत. तर करोनामुक्त १२० झाले आहेत. सध्या ४७ व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole Indori two corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here