Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या

संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या

Sangamner Taluka Today Corona Positive 97

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज ९७ रुग्ण आढळून आले आहेत. आज काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी आढळून आली आहे. तालुक्यातील गावानुसार संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ३

संगमनेर खुर्द: १

माताडे मळा: १  

खेमनर वस्ती: १

मालदाड रोड: १

अपना नगर: १

आनंदवाडी: १

जोर्वे रोड एकता नगर संगमनेर: १

राजापूर: ४

कनोली: २

वाबळे वस्ती कनोली: १

मनोली: ५

तळेगाव: १

तळेगाव दिघे: २

कोकणगाव: २

वडगाव पान: १

वडगाव: १

चिंचपूर: १

पिंपरणे: ३

गुंजाळवाडी: २

निमगाव टेंभी: १

आश्वी बुद्रुक: २

आश्वी: २

कडगाव: १

घुलेवाडी: १

जवळे कडलग: १

जोर्वे: १

खराडी: १

मांडवे खुर्द: १

साकुर: १

शिंदोडी: १

सुकेवाडी: ५

वरझडी: १

कोळवाडे: १

सायखिंडी: १

चिंचोली गुरव: १

चिंचपूर: १

तिगाव: १

पारेगाव बुद्रुक: १

पाथरे बुद्रुक: १

पिंपळमळा: १

पिंपळगाव माथा: १

रायतेवाडी: १  

वडगाव लांडगा: ४

वेल्हाळे: १

बोटा: १

चनेगाव: २

चिकणी: १

डेरेवाडी साकुर: १

धांदरफळ: २

घारगाव: १

जांभूळवाडी: १

जांबूत खुर्द: २

जवळके: १

खांबे: १

खांडगाव: १

निमगाव बुद्रुक: १

पिंपळगाव देपा: १

निमगाव: १

रहिमपूर: १

कोल्हेवाडी: २

देवकौठे: १

हिंगेवाडी: ४

सावरचोळ : १

Web Title: Sangamner Taluka Today Corona Positive 97

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here