अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, शहरात सर्वाधिक
अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ४९ रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात देखील एकूण बाधितांची संख्या कमी आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
ब्राम्हणवाडा: ३
तांभोळ: २
पिंपळगाव नाकाविंदा: १
लिंगदेव: १
धुमाळवाडी: १
अकोले: ६
पानसरवाडी: १
सुगाव: ४
शेरणखेल: २
वाशेरे: २
देवठाण: २
गणोरे: ३
निळवंडे: १
चितळवेढे: ४
कोतूळ: १
धामणगाव पाट: १
धामणगाव आवारी: १
रुंभोडी: १
शिद्वड: १
डोंगरगाव: १
कळस बुद्रुक: १
मुथाळणे: १
पिंपळगाव खांड: २
रेडे: १
बोरी कोतूळ: २
मोग्रस: १
समशेरपूर: २
उंचखडक: १
Web Title: Akole taluka Corona Positive Today 49