अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके रुग्ण, संगमनेर सर्वाधिक
Ahm
अहमदनगर | Ahmednagar News corona update Today: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७८५ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात आज सर्वाधिक रुग्ण मिळून आले आहेत मात्र रुग्णसंख्या शंभरीच्या आत आहे. आज काही प्रमाणात तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या चिंतेचे कारण बनले आहे. आज तालुक्यात थोड्याशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ९७
पारनेर: ७३
राहता: ६५
श्रीगोंदा: ६५
राहुरी: ६१
शेवगाव: ५७
नगर ग्रामीण: ५०
नेवासा: ५०
अकोले: ४९
कर्जत: ४७
कोपरगाव: ३५
पाथर्डी: ३४
जामखेड: २३
श्रीरामपूर: २३
मनपा: १७
इतर जिल्हा: ९
भिंगार: २
मिलिटरी हॉस्पिटल: १
इतर राज्य: ०
असे एकूण ७५८ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar News corona update Today 758