Home संगमनेर संगमनेर: अपघातात ठार झालेल्या त्यक्तीची ओळख चार दिवसानंतर पटली

संगमनेर: अपघातात ठार झालेल्या त्यक्तीची ओळख चार दिवसानंतर पटली

संगमनेर: अपघातात ठार झालेल्या त्यक्तीची ओळख चार दिवसानंतर पटली

घारगाव येथे झाला होता अपघात

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील घारगावात येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर‍ रविवार दि.२६ ऑगस्ट रोजी रात्री वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या व्यक्तीची ओळख चार दिवासानंतर म्हणजे बुधवार दि. २९ सुनिल डीघाडे (वय ३८ , रा. शिक्रेवाडी , नाशिक रोड, नाशिक ) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तींचे नाव आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

  याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनिल डीघाडे हा नाशिक  येथील रहिवासी  होता. तो हॉटेल कामासाठी आला होता. रविवारी रात्री घारगावात या ठिकाणी पुणे -नाशिक राष्ट्रीय माहमार्ग ओलांडत असतांना पुण्याकडुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्याला जोराची धडक दिली. त्यामुळे तो जागीच ठार झाला होता. त्याची ओळख पटणेही अवघड होते. घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल किशोर लाड यांनी याबाबत नाशिक जिल्हयातील सिन्नर , नाशिकरोड येथील पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. त्यामुळे त्याच्या  मृतदेहाची ओळख पटली. त्यांनतर सुनिल डीघाडे याचे नातेवाईक बुधवारी संगमनेर कुटीर रुग्णालयात आले आणि त्यांनी मृतदेह ओळखला पोलिसांनी सुनिल याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


websites

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here