Home संगमनेर संगमनेर: एकतर्फी प्रेमातून मुलीला मारहाण

संगमनेर: एकतर्फी प्रेमातून मुलीला मारहाण

संगमनेर: एकतर्फी प्रेमातून मुलीला मारहाण

संगमनेर: माझे तुझ्यावर प्रेम असून तू माझ्याशी लग्न कर असे म्हणून मागील सहा महिन्यापासून फिर्यादी मुलीस त्रास देणाऱ्या आरोपीवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 

शहरातील भरीतकर मळा येथे राहणारा आरोपी दीपक गोविंद भरीतकर याचे शेजारी घोडेकर मळा येथे राहणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक दिवसापासून सदर फिर्यादीस त्रास देत होता.दरम्यान काल त्याने तिच्या घरी जाऊन तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत शिवीगाळ केली व दगडाने मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपी यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

See: Marathi Batmya Today Live:

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here