Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Sexual abuse of a minor girl loni

लोणी | Loni: लोणी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीरामपूरच्या रेल्वे कॉलनीत राहणारा मोहन उर्फ सनी प्रसन्ना लोंढे याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (Sexual  abuse minor girl) केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली.

लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे अमिष दाखवून तसेच पळून जाऊ नये म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

लोणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भा.द. वि.कलम 363, 366(अ), 341, 506, 376(2) (ग) (छ) पोक्सो 4, 6, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू केल्याची माहिती सपोनि समाधान पाटील यांनी दिली.

Web Title: Sexual abuse of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here