Home क्राईम कामगाराकडून अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार

कामगाराकडून अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार

Nashik Crime: कामगाराकडून अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार (sexual abused) केल्याची घटना. मालकाच्या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार (Rape).

Sexual abused of minor girl by worker

नाशिक: कामगाराकडून अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता. २६) उघडकीस आली आहे. पीडिताच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडिताच्या वडिलांच्या दुकानात कामास असलेला दादा (पूर्ण नाव समजू शकले नाही) नामक संशयित नेहमी पीडितेच्या रुममधील बाथरूममध्ये अंघोळीस येत असत. तिच्यावर प्रेम असल्याचे त्यांने सांगितले.

तिने त्यास नकार दिला. त्यानंतर जबरदस्तीने त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडिताच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. तेथील तपासणीत पीडिता गर्भवती असल्याचे समोर आले. पीडिताच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Sexual abused of minor girl by worker

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here