Home शेवगाव एस.टी. व दुचाकी यांच्यात अपघातात एक जण ठार तर एक जखमी

एस.टी. व दुचाकी यांच्यात अपघातात एक जण ठार तर एक जखमी

Shevgaon bus and bike Accident one death

शेवगाव | Shevgaon: निकाळजे वस्ती येथे नगर रोड बस व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

रविवारी सकाळी ११:३०० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. संजय नाथा कदम वय ४८ रा. मंगरूळ ता. शेवगाव हा अपघातात मयत झाला आहे. निवृत्ती होना भांगरे हे जखमी झाले आहे. शेवगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अमोल संजय कदम यांनी फिर्याद दाखल केली आहे. मयत संजय कदम हे श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे शिपाई म्हणून कार्यरत आहे. तर जखमी झालेले कांबी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे.

Web Title: Shevgaon bus and bike Accident one death


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here