Home अहमदनगर श्रीगोंदा: आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण

श्रीगोंदा: आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण

श्रीगोंदा: आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण

श्रीगोंदा: नगर जिह्ल्यातील श्रीगोंदा तालुक्यात भानगाव येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. तिचे वय साधारणतः ३५ आहे. दि. १२ सप्टेंबर रोजी हि घटना घडली. या प्रकरणातील चार जणांच्या विरोधात अनुसूची जाती जमाती कायदा व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून, शेजारच्या शेतात शेळी का नेली या कारणावरून महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. महिलेच्या पतीला सुद्धा मारहाण केल्याचे समजले आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आह्रे. हे पिडीत कुटुंब भटक्या समाजाचे आहे.जयसिंग वाघस्कर, संतोष वाघस्कर, मनोहर वाघस्कर, कुटे ह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here