Home अहमदनगर पाथर्डी: ट्रॅक्टर शोरुमला भीषण आग  

पाथर्डी: ट्रॅक्टर शोरुमला भीषण आग  

पाथर्डी: ट्रॅक्टर शोरुमला भीषण आग  

पाथर्डी: आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास शहरातील नगर रोड वरील महिंद्रा शोरुमला भीषण आगा लागली यात ट्रॅक्टर सह कार्यालय जळून खाक झाले.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

नगर रोड वर भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांचे ट्रॅक्टर चे शोरूम आहे.  याच ठिकाणी ऑइल सुद्धा ठेवण्यात आले होते. सकाळी साडे नऊ वाजता शोरूम मधून धूर येत  असल्याचे रस्तयाने ये जा करणार्‍या प्रवाशांनी सांगितले व त्यानंतर लगेच अग्निशामक बंब बोलविण्यात आले. स्थानिक रहिवासीयांच्या मदतीने शोरूम मधील ट्रॅक्टर बाहेर काढले. पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्ग्निशमकाची दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली गेली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजले नाही.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here