Home अहमदनगर श्रीगोंदा: चिखली घाटात भीषण अपघात तीन ठार

श्रीगोंदा: चिखली घाटात भीषण अपघात तीन ठार

श्रीगोंदा: चिखली घाटात भीषण अपघात तीन ठार

श्रीगोंदा: नगर दौंड रस्त्यावर स्विप्ट कार आणि  मुरमाची वाहतूक करणार्‍या डंपर ची धडक होऊन समोरासमोर धडक होऊन अपघातात तीन जन जागीच ठार झाले. हा अपघात दि. 26 सप्टेंबर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील जुना चिखली टोल नाक्याजवळ घडला. स्विफ्ट कारमधील सागर रघुनाथ दहातोंडे रा. सालेवाडगाव ता. आष्टी, जि. बीड, अशोक रूपचंद पवार ता.नगर, उमेश विजय मोरे रा. ता. नगर असे अपघातात ठार झालेल्याची नावे आहेत. बेलवंडी पोलिसांना घटनेची माहिती समजताच पो.निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी कर्मचार्‍यांसाह घटनास्थळी धाव घेतली.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

या अपघातबाबत माहिती अशी की, दि. 26 सप्टेंबर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जुना चिखली टोल नाका येथे नगरकडून दौंड कडे जाणारी एम. एच. 12 एम.एफ. 5201 ही स्विप्ट कार व नगरच्या दिशेने जाणारा डंपर एम.एच. 16 सी.सी. 0628 यांची सामोरा समोर धडक झाली. या अपघातामद्धे तिघे जन जागीच ठार झाले. शवविछेदनासाठी तिन्ही मृथ्दह अनगर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आली.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here