Home अहमदनगर शुभांगी पाटलांचा सत्यजित तांबे यांना टोला, त्या म्हणाल्या….

शुभांगी पाटलांचा सत्यजित तांबे यांना टोला, त्या म्हणाल्या….

Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe, Ahmednagar News;  नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना टोला लगावला.

Shubhangi Patil's tribute to Satyajeet Tambe

अहमदनगर: नाशिक पदवीधर मतदार निवडणुकीत चुरस वाढली असून प्रचाराचा जोर वाढला आहे.  नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना टोला लगावला आहे. “आता बलाढ्य खुर्चीदेखील हलायला लागली आहे.

आम्ही तरी सामान्य दिसत असू परिस्थिती सामान्य असो आम्ही कामाच्या रूपाने बलाढ्य आहोत. तर बलाढ्य शक्तीला आता म्हणावं की नाही तिथे सामान्य जनतेचा विजय आहे. माझं बलिदान आणि माझं काम व्यर्थ जाऊ देणार नाही. मला भरघोस मतांनी विजय करणार आहे”, असं शुभांगी पाटील म्हणालेत.

Web Title: Shubhangi Patil’s tribute to Satyajeet Tambe

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here