Home संगमनेर संगमनेरमध्ये वाळू तस्करांची हेर नेमणूक

संगमनेरमध्ये वाळू तस्करांची हेर नेमणूक

संगमनेरमध्ये वाळू तस्करांची हेर नेमणूक

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भाग, मुळा व प्रवरा नदीपात्रातून होणार्या वाळू तस्करीवर रात्री कारवाई करणाऱ्या महसूल विभागाच्या निवास स्थानावर नजर ठेवण्यासाठी बेरोजगार युवकांची हेर म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे असे चर्चेतून स्पष्ट होत आहे.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

संगमनेर तालुक्यातील पठार भाग हा वाळू तस्करीसाठी अतिशय संवेदनशील आहे. अधिकाऱ्यांचे पथक कारवाई करण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडताच मोबाईल सुविधेमुळे खबर वाळू तस्कार्यांपर्यंत पोहचते. त्यामुळे बर्याचदा यश मिळत नाही. यासाठी वाळू तस्करांनी स्वतः ची हेर यंत्रणा  उभी केली आहे. प्रांतधिकारी, तहसीलदार यांची कार्यालय व निवासस्थानावर व तसेच संगमनेर शहराच्या बाहेरील जाणाऱ्या रस्तावरील व सर्व महत्वाच्या नाक्यांवर या हेरांची चोवीस तास नजर असते. यामध्ये विशेषतः पानटपरीवाले तसेच छोटे मोठे दुकानदार यांचा आधार घेऊन कामे केली जातात.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्ट मध्ये कामे केली जातात व त्यांना ३०० रु. रोज यांप्रमाणे २० बेरोजगार हेर गिरीचे काम करीत आहेत व त्यांना रीतसर पगारही दिला जातो. महसूल कार्यालय परिसरात कोणतेही प्रकारची हालचाल दिसल्यास त्याची माहिती वाळू तस्कार्यांपर्यंत पोहचते आणि त्यामुळे महसूल कार्यालयास कारवाई करण्यास अडथळे निर्माण होत आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.

HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

OM SAI Securty Systems
Contact On 9850214201

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here