Home अहमदनगर विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या: Ahmednagar Suicide

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या: Ahmednagar Suicide

Ahmednagar Suicide: १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Student commits suicide by hanging

कोपरगाव:  अहमदनगर जिल्ह्यातील  कोपरगाव तालुक्यातील रवंदे (Ravande) येथील १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थी आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयुरेश शिवाजी कदम असे आत्महत्या (Suicide) केलेल्या मुलाचे नाव असून तो दहावीत शिकत होता. शाळेतून घरी आल्यानंतर हा प्रकार घडला असून सदर अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

Earn Money Online | बना लखपती ऑनलाईन काम करून, फक्त करा हे काम, एकदम सोपे आणि सहज मार्ग

दरम्यान, सदर मुलाला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.तसेच या मुलाने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप अस्पष्टअसून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Student commits suicide by hanging

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here