Home औरंगाबाद पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने मित्राला जेवायला पाठवून घेतला गळफास

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने मित्राला जेवायला पाठवून घेतला गळफास

Suicide News:  ‘अरे भाजी चांगली झाली, पटकन जाऊन जेवण कर’ असे सांगून मित्राला खाणावळीत पॉलिटेक्निकच्या पाठवून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

student commits suicide by sending a friend to Khanavli Polytechnic

छत्रपती संभाजीनगर : ‘अरे भाजी चांगली झाली, पटकन जाऊन जेवण कर’ असे सांगून मित्राला खाणावळीत पॉलिटेक्निकच्या पाठवून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गौरव छोटू चौधरी (१९), असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १०.३० वाजता मित्र खोलीमध्ये परतल्यानंतर घटना निदर्शनास आली. मूळ जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील गौरवने नुकताच एमआयटी महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. शुक्रवारी दिवसभर अध्ययन करून गौरवने सायंकाळी वेळ मित्रांसोबत घालवला. त्यानंतर तो वसतिगृहात परतला. खोलीत सोबतच्या मित्राला जेवायला पाठवले व गळफास घेतला.

Web Title: student commits suicide by sending a friend to Khanavli Polytechnic

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here