Home महाराष्ट्र भाजी आवडली नाही म्हणून बॉक्सिंगपटू विद्यार्थिनीने  घेतले विष

भाजी आवडली नाही म्हणून बॉक्सिंगपटू विद्यार्थिनीने  घेतले विष

Suicide News: १८ वर्षांच्या बारावीतील विद्यार्थिनीने रागाच्या भरात विष प्राशन.

Suicide boxer student took poison because she did not like vegetables

औरंगाबाद: राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळणाऱ्या १८ वर्षांच्या बारावीतील विद्यार्थिनीने रागाच्या भरात विष प्राशन केले. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सिडको) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तेजस्विनी देवगिरी महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. ती एक उत्तम बॉक्सिंगपटू होती. रागीट स्वभावाची होती. या रागीट स्वभावातून १२ फेब्रुवारी रोजी तिने विष प्राशन केले. घरात केलेली भाजी आवडली नाही, हे किरकोळ कारण तेजस्विनी विलास अवकाळे (१८, रा. निमित्त ठरले होते.

Web Title: Suicide boxer student took poison because she did not like vegetables

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here