Home अहमदनगर घराच्या छताला दोरीच्या सहायाने फाशी घेऊन आत्महत्या- Suicide

घराच्या छताला दोरीच्या सहायाने फाशी घेऊन आत्महत्या- Suicide

Kopargaon Suicide News: चांदेकसारे येथे सोमवारी रात्री एकाने आपल्या राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या.

Suicide by hanging from the roof of the house with a rope

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे सोमवारी रात्री एकाने आपल्या राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. सुधाकर रामजी खंडीझोड वय ५५ वर्ष असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की सोमवारी रात्री चांदेकसारे येथे समाज मंदिर परिसरात राहत असलेल्या सुधाकर रामजी खांडीझोड (वय 55 वर्षे) यांनी घराच्या छताला दोरीच्या साह्याने फाशी घेतली. रात्री ही घटना कधी घेतली याचा उलगाडा झाला नाही. मात्र सकाळी दीपक प्रभाकर खंडीझोड यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारीपाजारी असलेल्या नागरिकांना याबाबत कळवले. फाशी घेतली त्यावेळी खंडीझोड हे एकटेच घरात असल्याची माहिती समजते. अधिक तपास कुसारे करीत आहे.

Web Title: Suicide by hanging from the roof of the house with a rope

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here