Home महाराष्ट्र ‘मिस यू ऑल’ स्टेटस ठेवत आत्महत्या- Suicide

‘मिस यू ऑल’ स्टेटस ठेवत आत्महत्या- Suicide

Solapur: शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide).

Suicide by keeping Miss You All' status

कुरुल (सोलापूर): पत्नी सोबत राहत नसल्याने नैराश्यातून एका युवकाने मोबाइलवर ‘मिस यू ऑल ऑफ यू’चा मेसेज स्टेटसला ठेवत शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली.

अरुण मधुकर येडवे (वय २५, रा. हराळवाडी, ता. मोहोळ) असे त्याचे नाव आहे. रविवारी अरुण याने स्वतःच्या व्हॉट्सअॅपवर ‘मिस यू ऑल ऑफ यू, असा मेसेज स्टेटस ठेवला. त्यानंतर मोबाइल बंद करून तो घराबाहेर पडला. त्यानंतर कामती पोलीस ठाणे येथे नातेवाइकांनी मिसिंग झाल्याची खबर दिली होती.

Web Title: Suicide by keeping Miss You All’ status

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here