Home अहमदनगर शिर्डीच्या साई मंदिराचे नियुक्त केलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश

शिर्डीच्या साई मंदिराचे नियुक्त केलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश

Shirdi Sansthan: शिर्डीच्या साई मंदिराचे नियुक्त केलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश.

Order to dissolve the appointed Board of Trustees of Sai Temple, Shirdi

शिर्डी: मविआने  शिर्डीच्या साई मंदिराचे नियुक्त केलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करावे असा निकाल न्यायालयाने दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांंनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची माहिती दिली.

शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके म्हणाले न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारने नेमलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. साई संस्थानच्या घटनेनुसार नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप न्यायालयात नोंदविला होतापुढील दोन महिन्यांत विश्वस्त मंडळ नेमावे असा  आदेश न्यायालयाने केल्याचे शेळकेंनी नमूद केले.

यापुर्वी आघाडी सरकारने 16 सदस्यांची केली होती नेमणूक. विश्वस्तपदांसह अध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणी विश्वस्त कॉंग्रेसचे असे वाटप झालेले होते. दरम्यान या निर्णयानंतर आता राज्य सरकारला नवीन विश्वस्त मंडळ नेमावे लागणार आहे. तूर्तास जिल्हा न्यायाधीश साई मंदिराचा कारभार पाहणार आहेत.

Web Title: Order to dissolve the appointed Board of Trustees of Sai Temple, Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here