Home क्राईम अनैतिक संबंधाचा संशय; तरुणाचा चाकूने सपासप वार करून निर्घृण खून

अनैतिक संबंधाचा संशय; तरुणाचा चाकूने सपासप वार करून निर्घृण खून

Murder Case: पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकूने सपासप वार करून निर्घृण खून.

Suspicion of an immoral relationship A brutal murder of a young man

जालना: शहरातील एका ४० वर्षीय तरुणाचा सोमवारी पहाटे चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. संशयित मारेकऱ्याने त्याच्या पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व बदनामी केल्याचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजेंद्र विठ्ठल भोरे असे मयत युवकाचे नाव आहे. मयताची पत्नी नीता राजेंद्र भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पाराजी गहिनाजी दिवटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Suspicion of an immoral relationship A brutal murder of a young man

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here