Home अकोले राजूर: सर्वोदय विद्यालयाची कु. दिपाली भांगरे हिची लांब उडीत राज्यस्तरावर निवड

राजूर: सर्वोदय विद्यालयाची कु. दिपाली भांगरे हिची लांब उडीत राज्यस्तरावर निवड

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन, अहमदनगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत कु. भांगरे दिपाली भरत इ 12  हिची लांब उडीमध्ये प्रथम आली आहे. तसेच सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिला प्रा. विनोद तारू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामुळे सर्वस्तरातून या विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक  शिक्षकाचे अभिनंदन होत आहे.
या विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक  शिक्षकाचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. उपप्राचार्य श्री. पर्बत एल.पी. श्री. ताजणे बी.एन.यांनी अभिनंदन व  कौतुक केले.
Website Title: SVM Rajur Dipali bhangare long jump state level 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here