Home अकोले राजुर: सर्वोदय विद्यालयातील प्राचार्य. श्री.मनोहर लेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

राजुर: सर्वोदय विद्यालयातील प्राचार्य. श्री.मनोहर लेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

राजुर: सर्वोदय विद्यालयातील प्राचार्य. श्री.मनोहर लेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

राजुर: अकोले तालुक्यातील राजुर येथील गु. रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य श्री. मनोहर लेंडे यांना सत्यानिकेतन संस्थेचे सचिव मा. श्री. टी. एन. कानवडे व सहसचिव श्री. मिलिंद उमराणी तसेच सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक वर्ग यांसकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

मा. प्राचार्य श्री. मनोहर लेंडे यांनी गेल्या सहा वर्षात विद्यालयासाठी विकासाच्या दृष्टीने अनेक कामे करण्यात आली. तसेच त्याची ओळख प्रामाणिक प्रशासन व कर्तृत्ववान प्राचार्य या नावाने ओळखले जाते. त्यांनी सामाजिकदृष्ट्या राजूर गावात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या वतीने  त्यांचा सत्कार  करण्यात आला व त्याचबरोबर सर्व शिक्षकांकडून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वादिष्ट अल्पोपहार देण्यात आला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.     

Website Title: SVM Rajur Principal Happy Birthday Celebration 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here