Home Accident News Accident: महामार्गावर कार व माल ट्रक यांचा अपघात, तीन युवक ठार

Accident: महामार्गावर कार व माल ट्रक यांचा अपघात, तीन युवक ठार

Ahmednagar | Karjat Accident:  कार व माल ट्रक यांच्यात भीषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू.

Three youths killed in an accident involving a car and a goods truck 

अहमदनगर | कर्जत: नगर सोलापूर मांदळी गावाच्या शिवारात पुलाचे काम सुरु असून या परिसरात दुपारी बारा वाजेच्या सुमारास कार व माल ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

शरद शोभाचंद पिसाळ (32 वर्ष), निळकंठ रावसाहेब माने (34 वर्ष) व धर्मराज लिंबाजी सकट (27 वर्ष) (सर्व राहणार थेरगाव. तालुका-कर्जत) या तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमीला नगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Three youths killed in an accident involving a car and a goods truck 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here