Home कोल्हापूर दोन जीवलग मित्रांची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

दोन जीवलग मित्रांची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

कर्जाला कंटाळून दोन जीवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Two close friends committed suicide by hanging themselves from the same tree

कोल्हापूर: पारगाव (ता. हातकणंगले) येथे कर्जाला कंटाळून दोन जीवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विनायक शिवाजी पाटील (४०) व बाबासाहेब हिंदुराव मोरे . (४२, दोघेही रा. बिरदेवनगर, ता. दोघे बिरदेवनगर येथे शेजारी हातकणंगले) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

ही घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडली राहतात. दोघांत घनिष्ठ मैत्री होती. सोमवारी दुपारी पारगाव येथे असलेल्या डोंगरात एका झाडाला दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही चिरा विक्री व्यवसाय करत होते.

Web Title: Two close friends committed suicide by hanging themselves from the same tree

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here