Home क्राईम संगमनेरातून दोन विद्यार्थिनींना फूस लावून पळवले

संगमनेरातून दोन विद्यार्थिनींना फूस लावून पळवले

Sangamner Crime:  भर दिवसा दोन विद्यार्थिनींना पळून नेण्याचा प्रकार संगमनेर शहरात घडला.

Two female students were lured away from Sangamner  crime filed

संगमनेर: संगमनेर भर दिवसा दोन विद्यार्थिनींना पळून नेण्याचा प्रकार संगमनेर शहरात घडला आहे. शहरातील शहा मंगल कार्यालय, पंपिंग स्टेशन परिसरातून दुपारी एक वाजता १५ वर्षे वयाची एक व १६ वर्षाच्या विद्यार्थिनींना अज्ञाताने फुस लावून पळून नेले आहे.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलीस दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो. नि. भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. पवार हे करीत आहे.

Web Title: Two female students were lured away from Sangamner  crime filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here