संगमनेर: पाणी सोडण्याविरोधात अकोलेत ठिय्या तर संगमनेरात मुंढण आंदोलन
संगमनेर: पाणी सोडण्याविरोधात अकोलेत ठिय्या तर संगमनेरात मुंढण आंदोलन
संगमनेर: अगोदर अकोले तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा तसेच प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून द्या या मागणीसाठी अकोलेकारांनी रविवारी रात्रभर अगस्ती पुलावर ठिय्या दिला तर समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करा, संगमनेर दुष्काळात होरपळत असताना पुरेसा पाणीसाठा असलेल्या जायकवाडीला पाणी कशाला असे म्हणत तत्कालीन आघाडी सरकार व आत्ताच्या युती सरकारच्या निषेधार्थ तालुक्यातील जोर्वे येथे शेतकर्यांनी मुंढण आंदोलन केले.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
नगर जिल्हा दुष्काळात होरपळत असताना व येथील शेती उजाड होत असताना मराठवाड्याला शेती आणि उद्योगासाठी नगर नाशिक मधील धरणातून पाणी दिले जात आहे. येथील शेतकर्यांचे हक्काचे पाणी समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या नावाखाली पळविले जात आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या निर्णायाच्या अकोलेत आ. पिचड , अजित नवले तर संगमनेर मध्ये शरद नाना थोरात व शेतकर्यांनी आंदोलन केली.
Website Title: Unacceptable to release water, Mundhan movement in the confluence
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: