Home अकोले अकोले: धुमाळवाडीच्या  सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

अकोले: धुमाळवाडीच्या  सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

अकोले: धुमाळवाडीच्या  सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

अकोले: धुमाळवाडीच्या सरपंच चंद्रकला धुमाळ यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असून सरपंच पदाचा पदभार उपसरपंच डॉ. रवींद्र गोर्डे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

धुमाळवाडीच्या सरपंच चंद्रकला धुमाळ यांच्याविरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. याबाबत सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी शुक्रवारी तहसिलदार मुकेश कांबळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. सरपंच सौ. धुमाळ यांनी आपला राजीनामा गटविकास अधिकार्यांकडे दिला होता. मात्र तो अधिकृत मंजूर झाला नाही. त्यामुळे तहसीलदार कांबळे यांनी राजीनामा गृहीत न धरता अविश्वास सभेस सुरुवात केली. यावेळी सर्वच्या सर्व सदस्य उपस्थित होते. पैकी १० सदस्यांनी सरपंच यांच्या कार्यपद्धती मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. महिनाभरात नवीन सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.   

Website Title: Granted the non-confidence motion on the Dharmalwadi Sarpanch


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here