Home महाराष्ट्र ‘मराठा समाज’ करणार दिवाळी पाडव्याच्या दिवशी नवीन पक्षाची स्थापना

‘मराठा समाज’ करणार दिवाळी पाडव्याच्या दिवशी नवीन पक्षाची स्थापना

‘मराठा समाज’ करणार दिवाळी पाडव्याच्या दिवशी नवीन पक्षाची स्थापना

नाशिक: मराठा समाज करणार नवीन पक्षाची स्थापना याची अधिकृत घोषणा दिवाळी पाडव्याच्या दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. ते नाशिक मधील पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी चंद्रकांत भराट, विलास सावंत, अविनाश पवार, रणजीत बाबर, परेश भोसले, बळीराजा शेतकरी संघाचे अध्यक्ष गणेश जगताप उपस्थित होते.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

मराठा समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, ज्या मराठी समाजावर विविध राजकीय पक्षांनी सत्ता भोगली त्या पक्षांना ठोस निर्णय घेता आला नाही. त्यामुळे मराठा समाजात असंतोषाला वाट करून देण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठा समाजाचे योगदान मोठे आहे मात्र असे असताना समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण मिळावे या मागणीसाठी झगडावे लागले. गजराशिवाय काहीही मिळाले नसल्याचे पाटील म्हणाले.

न्याय मिळवावयाचा असेल तर स्वतः शस्त्र उचलली पाहिजे या भूमिकेतून मराठा आरक्षण समितीने सोशियल मेडीयाच्या माध्यमातून सर्वेक्षण केले आहे. त्यास मराठा बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. मराठा समाजाला विविध विचार  रुजविण्यासाठी समाजबांधवांकडून जन जागृती केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या भोर तालुक्यातील रायरेश्वर मंदिरातून घेतली त्याच मंदिरातून शपथ घेऊन नवीन पक्षाची घोषणा करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले.पक्षाची नवीन कार्यकारिणीची बैठक मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान मध्ये होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.  

Website Title: Establishment of new party for Maratha Samaj


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here