संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळविले
संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळविले
संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून चिंचोली गुरव येथील १९ वर्षाच्या मुलीला १६ सप्टेंबर रोजी पळवून नेण्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. समाधान बाळासाहेब सांगळे व राहुल प्रभाकर गोडगे अशी त्यांची नावे आहेत. लग्नाच्या आमिषाने सप्टेंबर मध्ये शहर बस स्थानकातून मुलीस पळून नेले. महिनाभर शोध घेऊनही तपास न लागल्याने मुलींच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
Website Title: sangamner taluka news marriage and ran away to the girl
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: