Home अकोले अकोले तालुक्याचे आदरणीय वैभवभाऊ पिचड साहेब कर्तव्य दक्ष आमदार

अकोले तालुक्याचे आदरणीय वैभवभाऊ पिचड साहेब कर्तव्य दक्ष आमदार

अकोले: आज अकोले तालुक्याचे आमदार  आदरणीय वैभव भाऊ पिचड साहेब आज संजय सोपान आंबरे यांचा  घरी भेट देण्यासाठी आले. त्याचे कारणही तसेच आहे की एक कर्तव्य दक्ष आमदार काय असतात आणि कार्यकर्त्यांची काळजी कशी घ्यावी …..याचे उत्तम उदाहरण काही दिवसांपूर्वी माझ्या घरी असलेला जनावरांसाठी साठवणूक करून ठेवलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला त्यात संपुर्ण चारा जाळून खाक झाला. याची माहिती आमदार साहेबांना समजताच तातडीने अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक व तातडींने चारा उपलब्ध करून दिला…
कार्यकर्त्यांवर असलेल्या प्रेमापोटी साहेब आज घरी विचारपूस करण्यासाठी आले.तसेच इतर पाहुणे मंडळी यांनी पण चारा उपलब्ध करून दिला 
याप्रसंगी अरुण शेळके,अंजना ताई बोंबले रावसाहेब वाकचौरे,अशोक आहेर,संतोष आंबरे बालू शिंदे सुभाष आहेर भानुदास आंबरे के.बी आंबरे अनिल आंबरे  शेखर दातीर शुभम आंबरे अंबादास दातीर राजेंद्र आंबरे रामदास आंबरे सुशांत आरोटें  सोमनाथ नेहे अंकुश थोरात  आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Website Title: Vaibhavrao Pichad responsible Mla

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here