Home क्राईम अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना नीट वाकून पाहिलं तर दिसलं भयंकर, तरुणी...

अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना नीट वाकून पाहिलं तर दिसलं भयंकर, तरुणी थेट ठाण्यात

Beed Crime: अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना तिचे व्हिडिओ चित्रीकरण करत असलेल्या मुलाच्या विरोधात माजलगाव ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

a video recording of a minor girl taking a bath

बीड: माजलगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना तिचे व्हिडिओ चित्रीकरण करत असलेल्या मुलाच्या विरोधात माजलगाव ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  एका अल्पवयीन मुलीचा अंघोळ करताना माजलगावमध्ये अनिकेत अरुण मोरे नावाच्या २६ वर्षीय तरुणाने प्रकार केल्याने माजलगावात खळबळ उडाली आहे. माजलगाव शहरातील एक अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना आरोपी अनिकेतने तिचा व्हिडिओ काढला. मात्र, अल्पवयीन मुलीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने आपल्या घरच्यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. घरच्यांनीदेखील तात्काळ हा प्रकार गांभीर्याने घेत माजलगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ अनिकेत अरुण मोरे या युवकाविरोधात गुन्हा दाखल करून त्या युवकाचा तात्काळ शोध घेतला.

Web Title: a video recording of a minor girl taking a bath

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here