Home क्राईम महिलेवर अत्याचार; ‘हाई झुमका वाली पोर’ फेम अभिनेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

महिलेवर अत्याचार; ‘हाई झुमका वाली पोर’ फेम अभिनेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

Breaking News | Nashik Crime: ‘झुमका वाली पोर’ या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल. (Rape Case)

Violence against women Rape case against 'Hai Jhumka Wali Por' fame actor

नाशिक: हाई झुमका वाली पोर फेम गाण्याचा अभिनेता अडचणीत आला आहे. ‘झुमका वाली पोर’ या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.  एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. याबाबत  पीडितेने ही नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.  गेल्या ५ महिन्याच्या काळात विविध ठिकाणी नेत अत्याचार तसेच मारहाण केल्याचाही आरोप या पीडितेने केला आहे.

‘झुमका वाली पोरं’ हे अहिराणी गाणे सोशल मिडियावर तुफान ट्रेंडिंग गाणं आहे. या गाण्याच्या माध्यमातून अभिनेता लोकप्रिय झाला होता. आता या अभिनेत्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Violence against women Rape case against ‘Hai Jhumka Wali Por’ fame actor

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here