Home महाराष्ट्र Whatsaap ला पिंक रंगात बदलण्याचा मेसेजमध्ये व्हायरस, हॅक होऊ शकतो तुमचा फोन

Whatsaap ला पिंक रंगात बदलण्याचा मेसेजमध्ये व्हायरस, हॅक होऊ शकतो तुमचा फोन

Virus in message to change Whatsaap to pink

दिल्ली वृत्तसंस्था: गेल्या दोन दिवसांपासून Whatsaap ला पिंक रंगात बदलण्याचा मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. या लिंक द्वारे दावा करण्यात येतो की, Whatsaap गुलाबी रंगाचे होईल आणि नवीन वैशिष्ठयांचा समावेश होईल.

सायबर तज्ञांनी लिंकद्वारे मोबाईलवर पाठविण्यात येत असलेल्या व्हायरसबाबत सावध केले आहे. सायबर सुरक्षा तज्ञानुसार, लिंक मध्ये दावा करण्यात येतो की, ती Whatsaap कडून अधिकृत अपडेट आहे. मात्र Whatsaap कधीही असे अपडेट पाठवत नाही. लिंकवर क्लिक करताच संभंधित मोबाईल हॅक होऊ शकतोआणि तो Whatsapp चा वापर करू शकणार नाही.

सायबर सुरक्षा तज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशियाल मेडियावर लिहिले आहे Whatsaap पिंकबाबत सावधान.

बरेचसे लोकांना या मेसेजचा सूळसूळाट सुटला आहे. मात्र त्यांना त्यामागील सत्य जाणून न घेता इतरांना शेअर करत आहे.

Web Title: Virus in message to change Whatsaap to pink

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here