Home महाराष्ट्र अस्वस्थता कायम, आणखी किती दिवस होरपळीचे, जाणून घ्या

अस्वस्थता कायम, आणखी किती दिवस होरपळीचे, जाणून घ्या

Weather Update: कमाल उच्च तापमान व आर्द्रतायुक्त व गरम अशा हवेमुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या काहिलीने जाणवत असलेली – अस्वस्थता कायम असून, २० मे पर्यंत असेच वातावरण.

Weather Update Due to maximum high temperature and humid and hot air

मुंबई : दिवसाचे कमाल उच्च तापमान व आर्द्रतायुक्त व गरम अशा हवेमुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या काहिलीने जाणवत असलेली – अस्वस्थता कायम असून, २० मेपर्यंत असेच वातावरण जाणवू शकते, अशी शक्यता वर्तविली आहे.

उष्णतेबरोबरच धुळीचे लोट मान्सूनचे देशाच्या प्रवेशद्वाराशी म्हणजे केरळात ४ जूनच्या दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.

नंदुरबार, धुळे, जळगाव व विदर्भातील सर्व जिल्ह्यांत १८ मेपर्यंत उठवणाऱ्या वाऱ्यामुळे वावटळींची शक्यता आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पुढील चार दिवस तापमानात फरक जाणवणार नाही.

Web Title: Weather Update Due to maximum high temperature and humid and hot air

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here