Home अहमदनगर Bribe: लाच घेताना पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला

Bribe: लाच घेताना पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला

While taking the bribe, the policeman caught red-handed

श्रीगोंदा | Shrigonda:  श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी यांना अटक न करणे व तपासामध्ये आरोपींच्या बाजुने मदत करण्यासाठी १७ हजार रूपयांची लाच (Bribe) घेताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बबन काळे (वय ३६) असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Web Title: While taking the bribe, the policeman caught red-handed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here