Home अकोले अहमदनगर जिल्हा बँकेतून वैभवराव पिचड यांची माघार तर यांची निवड

अहमदनगर जिल्हा बँकेतून वैभवराव पिचड यांची माघार तर यांची निवड

Withdrawal of Vaibhavrao Pichad from Ahmednagar District Bank

अहमदनगर: जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अनुसूचित जाती व बिगर शेती मतदार संघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

अकोले तालुक्यातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हे राष्ट्रवादीच्या मदतीने बिनविरोध होण्याची शक्यता असून भांगरे यांनाही इतर मागास प्रवर्गातून निवडणूक मैदानात उतरविण्यात आले आहे. अकोले तालुक्यात पिचड यांना थांबविण्यात आले आहे.

सीताराम पाटील गायकर यांची जिल्हा बँक संचालकपदी बिनविरोधपदी निवड झाली आहे.

श्रीगोंदा येथून माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध संचालक झाले आहे. वैभव पांडुरंग पाचपुते व प्रवीण कुरुमकर यांनी माघार घेतली आहे.

जिल्हा बँक संगमनेरमधून माधवराव सावळेराम कानवडे यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाली आहे.  

जिल्हा बँक मंत्री शंकरराव गडाख, आमदार आशुतोष काळे बिनविरोध संचालकपदी निवड झाली आहे.  

Web Title: Withdrawal of Vaibhavrao Pichad from Ahmednagar District Bank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here