Home अहमदनगर अहमदनगर: चारीत आढळला महिलेचा मृतदेह

अहमदनगर: चारीत आढळला महिलेचा मृतदेह

Ahmednagar News:  निपाणी वडगाव येथे चारी नं. ९ मध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह (Dead body).

woman's Dead body was found in the yard

श्रीरामपूर:  तालुक्यातील निपाणी वडगाव येथे चारी नं. ९ मध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. कामगार पोलिसपाटील गायधने यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात खबर नोंदविली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

तालुक्यातील निपाणी वडगाव येथे चारी नं. ९ मध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.  अनोळखी महिलेच्या मृतदेहासंदर्भात तिचे वर्णन व माहिती परिसरातील नागरिकांना दिली. काही तासानंतर महिलेची ओळख पटली असून, या महिलेचे नाव भागूबाई संपत दाभाडे (८० ते ८५, रा. लाटेवस्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन  मृतदेहाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Web Title: woman’s Dead body was found in the yard

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here