Home अकोले अकोले खळबळजनक बातमी: मुळा नदीपात्रात महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह

अकोले खळबळजनक बातमी: मुळा नदीपात्रात महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह

Akole Breaking:  मुळा नदीपात्रात महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह.

Woman's naked body in Mula riverbed

अकोले: अकोले तालुक्यातील खळबळजनक माहिती समोर आली आहे.  अकोले तालुक्यातील लहित शिवारात मुळा नदी पात्रात एक महिलेचे मृत अवस्थेत प्रेत आढळून आले आहे.

मुळा नदी पात्रात विवस्त्र अवस्थेत हे प्रेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप  या महिलेची पोलिसांना ओळख पटली नाही. ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.  कुणाला या बाबत माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन अकोले पोलिसांनी केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Woman’s naked body in Mula riverbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here