Home अहमदनगर हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार, गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या

हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार, गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या

Ahmednagar Rape Case:  महाविद्यालयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिला सुपा येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात अत्याचारानंतर तिला बळजबरीने गर्भपाताची गोळी खाऊ घातल्याने तिची गर्भनलिका खराब.

young woman was taken to a hotel Rape and fed abortion pills

अहमदनगर: नगर शहरातील एका उपनगर भागात राहणाऱ्या एका २० वर्षीय महाविद्यालयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिला सुपा येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात अत्याचारानंतर तिला बळजबरीने गर्भपाताची गोळी खाऊ घातल्याने तिची गर्भनलिका खराब झाली आहे. याप्रकरणी केडगावमधील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित युवतीने सोमवारी (दि. ३१) प्रथम कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर सदरची घटना सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने हा गुन्हा सुपा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला

आहे. प्रवीण बाळासाहेब आंधळे (रा. शाहूनगर, केडगाव) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३१५, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने पीडित युवतीला लग्नाचे आला. आमिष दाखवून तिला बळजबरीने सुपा येथील एका हॉटेलमध्ये नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला.

ही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत घडली होती. त्यानंतर त्या पीडित युवतीला आरोपीने बळजबरीने. त्यामुळे त्या युवतीची गर्भनलिका खराब झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यानंतर सदर पीडित युवतीने पोलीस गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: young woman was taken to a hotel Rape and fed abortion pills

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here