Home क्राईम ‘पॉर्न स्टार’चे स्वप्न दाखवत केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ

‘पॉर्न स्टार’चे स्वप्न दाखवत केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ

Porn Star: पुण्यातील प्रकार,  दोघा अल्पवयीन मुलांचे कृत्य.

friend's obscene video showing the dream of a porn star

पुणे : अल्पवयीन मुलाने मैत्रिणीला आंतरराष्ट्रीय पॉर्न स्टार बनविण्याचे स्वप्न दाखवत तिचे काही व्हिडिओ तयार करून घेतले. ते एका पॉर्न वेबसाईटवर (Porn Site) टाकले. हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी वारजे पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपीची सोशल मीडियावरून केले. ओळख झाली. ते एकमेकांना भेटले होते आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. या मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पॉर्न स्टार बनवतो, असे आमिष दाखवत तिला अश्लील व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडले. विश्वास ठेवून तिने काही व्हिडिओ त्याला पाठवले. हेच व्हिडिओ तिच्या मित्राने केला.

एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड

या मुलीला मैत्रिणीने तिचे व्हिडिओ अशा वेबसाईटवर अपलोड झाल्याचे सांगितले. तिने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. मात्र भीतीपोटी त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. शेवटी पोलिसांनी पुढाकार घेत स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल

Web Title: friend’s obscene video showing the dream of a porn star

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here